त्यांच्या आरतीच्या वेळा आणि सूचना तुमच्या चॅटमध्ये मिळतील.
येणारे कार्यक्रम
या आठवड्यात
अजून कोणतीही वेळ टाकलेली नाही.
माहिती
वीर हनुमान गणेश मंडळाची ,
स्थापना सन 2012 ला झाली दरवर्षी आम्ही सर्व गावकरी मंडळी उत्सवात बाप्पा ला गावा मध्ये घेऊन येतात आणि आमच्या गावामध्ये एक गाव एक गणपती आहे .