bappa.org
लोड होत आहे

मंडळाची स्थापना 1992 झाली असून, परिसरातील नामांकित मंडळ आहे, वर्ष भर मंडळ सामाजिक, सांस्कृतिक, पारंपरिक उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाचा गणेश हा नावाप्रमाणे हनुमान रूपातील तेजोमय मूर्ती कायमची बनवली आहे आणि ती पंचक्रोशीतील लक्ष वेधून घेते
Chandandanar Bhaji Market
Chandandanar Bhaji Market