bappa.org
लोड होत आहे

श्री सत्यनारायण उत्साही मंडळ कुवे स्थापना 1934.हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबुऊन समाज प्रबोधन करत आहे. आरोग्य शिबीर स्वच्छ पाणी शालेय मुलांचा गुणगौरव असे हे उपक्रम राबऊन कार्यरत आहे. हे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून जिवंत देखावा सादर करून समाजापर्यंत संदेश पोचवत आहे.
मु. पोस्ट. कुवे मधली उगवत वाडी तालुका. लांजा. जिल्हा. रत्नागिरी