bappa.org
लोड होत आहे



अठरापगड भाषिकांना जवळ घेणा-या सिंगापुरातील हे मंडळ म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नातं सांगणा-या सा-यांसाठी एकत्र येण्याचं, उत्सव साजरे करण्याचं आणि नाती दृढ करण्याचं केंद्र आहे. भारतातील सांस्कृतिक, औद्योगिक, वैचारिकदृष्ट्या प्रगतीशील असलेल्या आपल्या राज्याची ही आग्नेय आशियातील महत्त्वाची शाखाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये !
138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906