bappa.org
लोड होत आहे


गेले 40 वर्ष झाले आमचे मंडळ चांगल्या प्रकारे विविध उपक्रम राबवत आले आहेत. तर ह्या वर्षी सादर करीत आहोत बारा मोटेची विहिर. ऐतिहासिक असा भव्य दिव्य देखावा. तसेच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, सार्वजनिक उपक्रम, महिलांसाठी होम मिनिस्टर व विविध उपक्रम अश्या प्रकारे दरवर्षी मंडळ आयोजन करत असते.
At. Near Nikam Patil hospital, ch. संभाजीराजेनगर (लक्ष्मीनगर) फलटण
At. Near Nikam Patil hospital, ch. संभाजीराजेनगर (लक्ष्मीनगर) फलटण