bappa.org
लोड होत आहे



रणसंग्राम मित्रपरिवार वेळे हे वाई तालुक्यातील एक प्रसिद्ध गणेशमंडळ आहे.भुईंज पोलिस स्टेशन मार्फत घेण्यात आलेल्या श्री गणराया अवॉर्ड 2024 व 2025 मध्ये मंडळाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशमंडळ राज्यस्तरीय स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.सामाजिक क्षेत्रात मंडळाचे कार्य खूप मोठे आहे.
वेळे,वाई,सातारा