bappa.org
लोड होत आहे

आमचे मंडळ हे 2015 पासून सुरू केले होते आणि आणि आज पर्यंत आम्ही ते जपत आलेला आहोत तर ते आम्ही सुरू के लहानपणी सुरू केलेले हे मंडळ आज एक खूप मोठा मंडळात रूपांतर आहे आणि आज आम्ही या मंडळात खूप संस्कृतचे कार्यक्रम वगैरे घेतो आणि आर्चीचा मान सगळ्यांना देतो आणि दररोज असे काही नवीन आणि काही पोरांना नवीन पिढींना काही शिकता यावे अशी काही नवनवीन प्रकल्प आम्ही चांगल्या प्रकारे घेतो आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी आम्ही काही शैक्षणिक कार्यक्रम हेही घेतो आणि आमची मूर्ती ही छोटी आणि मंडपही छोटा असतो आणि मूर्ती विसर्जन करताना कोणताही त्रास गणपती बाप्पाला किंवा आपल्याला होऊ नये म्हणून हे आम्ही काळजी घेतो प्रथमतः आम्ही सर्व येणाऱ्या सर्वप्रथम भक्तांना सहर्ष स्वागत करतो...
Kumathe solapur