bappa.org
लोड होत आहे


गणेश मंदिर हमलापूरी , नगरधन रोड असे म्हणतात कि हे मंदिर वाकाटक कालीन मंदिर असून येथे वाकाटक राजाचं राजधानी म्हणून ओळखल्या जायचं स्थापन केल्यानंतर फक्त मंदिर उघड्यावर होतं आणि आम्ही सर्व छोट्याशा वयापासून या मंडळाची आम्ही सुरुवात केली आम्ही आमच्या मंडळाचा मार्फत विविध उपक्रम राबवत असतो विविध स्पर्धा कलावंत नाटिका निबंध स्पर्धा असे अनेक स्पर्धा आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो.
At. Hamlapuri Post. Nagardhan Tha. Ramtek Dist. Nagpur
At. Hamlapuri Post. Nagardhan Tha. Ramtek Dist. Nagpur