त्यांच्या आरतीच्या वेळा आणि सूचना तुमच्या चॅटमध्ये मिळतील.
येणारे कार्यक्रम
या आठवड्यात
अजून कोणतीही वेळ टाकलेली नाही.
माहिती
पिंपरी चिंचवड , पुणे शहरातील रावेत मधील श्री शिवछत्रपती मित्र मंडळाचं हे 5 व वर्ष आहे. इतक्या अल्पावधीत सलग 2 वर्ष पुरस्कार मिळवणार आदर्श मंडळ म्हणून नाव पुढे येत आहे.