bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04808
आमचा घरातील गणपती बाप्पा वर्ष 38
माझ्या पतीने 38 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांकडे हट्ट केला होता गणपती बसवायचा आपल्या घरी तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दरवर्षी गणपती बाप्पाचे आमच्या घरी आगमन होते आणि मागच्या वर्षापासून आमचा मुलगा सिद्धेश हा सर्व गणपतीचे डेकोरेशन स्वतः घरी करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. यावर्षी त्यांनी काळ्या पाषाणातील गणपती बाप्पाचा दरबार आणि मोर आणि धबधबा असे नैसर्गिक संकल्पना साकार केली आहे मागच्या वर्षी त्याने कृष्णाबाई मंदिर बनवले होते
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Sunita Santosh Gaikwad
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4818 in a hash chain of 4,896. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash46c6dbf72039908770c8a7731bae31af7bb99d4441d9708a066af23f68329601
Chain head26555ed0c094a20dd8fcf6d883df52b69e06fc9d4a8ce48abfcd71fdb3bb5f54
The chain verifies end to end as of this page load.


