bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04800
गणपती बाप्पाच्या दारात निरागस बालपण....
* "चुकल्या-माकल्या क्षमा असावी... निरागस मनाची देवाकडे मागितलेली सर्वात सुंदर माफी." * "देवाच्या चरणी कोणतीही भव्यता नको, फक्त अशी निष्पाप भक्ती आणि लहान हृदयाचा भाव पुरेसा असतो." * "जिथे निष्पाप भाव असतो, तिथेच खरी भक्ती असते... बाप्पा आणि गौराईच्या चरणी गोड बालपण." * "कान धरून मागितलेली गोड माफी; देवालाही यांचा लळा लागल्याशिवाय कसा राहील!"
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4810 in a hash chain of 4,895. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7a7faa04e6ea34343c65f78a53d6e66b37a9a43d681b419ad0481a33ad39c4a5
Chain headb166bc869ab277818090f9ac1fed2bae2193771e5927a0aa5d9b50ebe6f139d3
The chain verifies end to end as of this page load.


