bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04796
बेसनाचे लाडू

कढईत तूप गरम करून त्यात बेसन घाला. मंद आचेवर बेसन सतत हलवत भाजा. बेसनचा कच्चा वास जाऊन छान सुगंध येईपर्यंत आणि रंग थोडा बदलत नाही तोपर्यंत भाजा. साधारण 10–15 मिनिटे लागतात. गॅस बंद करून मिश्रण थोडे कोमट होऊ द्या. त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि काजू-बदाम घाला. सगळे नीट मिसळून हाताने घट्ट लाडू वळा. लाडू पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
- Kind
- Recipe
- Place
- Amravati
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Ashwini Ajinkya Ingle
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4806 in a hash chain of 4,895. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha0a381af487e012d50c223bd0d77e669a8a88bdc9de87137a08975f5720728d4
Chain headb166bc869ab277818090f9ac1fed2bae2193771e5927a0aa5d9b50ebe6f139d3
The chain verifies end to end as of this page load.


