bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04782
घरचा गणपती
1/3
मी लहान असताना माझ्या पाटोदा खुर्द तालुका जळकोट जिल्हा लातूर या गावामध्ये सकाळी लवकर उठून डोंगरावर जाऊन, लाल माती शोधायची ,टोपल्यामध्ये भरून आणायची व त्या लाल मातीचा पाटावर गणपती तयार करायचा व तो श्री गणपती स्थापन करत असे .. आज ती प्रथा कमी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मूर्तिकराने तयार केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणून, ती स्थापन केली जात आहे.
- Kind
- Story
- Place
- Nanded
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4792 in a hash chain of 4,895. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbe106ee8ee0c8aa9d914bca3084827262a8708bc7aa0be56dc890e6ce11b6f28
Chain headb166bc869ab277818090f9ac1fed2bae2193771e5927a0aa5d9b50ebe6f139d3
The chain verifies end to end as of this page load.


