bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04762
माझ्या घरातील 15 वर्षे जुनी एकच प्रतिमा

मी पृथ्वीराजसिंह प्रतापसिंह बायस 2010 साली असे ठरवले की प्रती वर्षी आपन गणपती बप्पांचे अनंत चतुर्दशी ला विसर्जन करतोत तेव्हा विसर्जनाच्या सिद्धेश्वर बारवेत विसर्जना साठी जातंना होणारी वाहतुक कोंडी व तेथे पोहंचल्यावर विसर्जन विधी करिता होणारी प्रचंड गर्दी व बारवेत होणारी इतर गणेश मंडळांच्या वाहणात आलेल्या हजारों लहान सहान घरगुती गणेशमूर्ती अत्यंत निर्घुण पणे बेदरकारपणे अक्षरशः दगड विटां प्रमाणे फेकुन देऊन लाडक्या गणरायांचा अपमान व विटंबना होतांना पाहुन आम्ही आमची गणरायांची प्रतीमा वसर्जीत न करण्याचा निर्णय घेतला व हेच गणराय जतन करुन कायम स्वरुपी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पासुन तिच प्रतिमा प्रती वर्षी स्थापन करून आनंदाने गणपती उत्सव साजरा केला जातो ! सर्वांनी ही असेच करावे या करिता अनेकांना प्रोत्साहित ही करत असतंय ! जयगणराय जय महाराष्ट्र !
- Kind
- Story
- Place
- Latur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- पृथ्वीराजसिंह प्रतापसिंह बायस
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4772 in a hash chain of 4,772. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash95786164ae13aafb10993908f2fa942ec728242ca0d7ae4dcb941654a81d0394
Chain head95786164ae13aafb10993908f2fa942ec728242ca0d7ae4dcb941654a81d0394
The chain verifies end to end as of this page load.


