bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04758
समुद्रात चोहीकडे पाणी पिण्याला थेंबही नाही.....
गेली १०० वर्षापेक्षा जास्त काळ गेला घरी गणपतीचे आगमन होत आहे पण काही विघ्नसंतोषी माणसे विघ्न आणत आहे गणपती आगमन असताना दरवाजाचा लोखंडी गेट उघडून मुद्दामून मूर्ति ला हानी पोहचावी या साठी काही आपलीच माणसं आहेत तुमच्या घरी पण बाप्पा येणार आहे तूम्हाला अ सा त्रास दिला तर ? जlब विचारावा तर घाणेरड बोलणार तुला शोभत असतील असे शब्द मला नाही बोलावेसे वाटत, ठीक आहे बाप्पा आहेच म्हणा, गणपति विसर्जन करण्यासाठी पण अशीच अवस्था भाऊच्या धक्क्याला एवढे पाणी असताना कृत्रिम तळी ज्यात पाणी सुध्दा कमी अश्या ठिकाणी विसर्जन मग ती मूर्ती कुठे गेली काहीच माहीत नाही ...ठीक आहे बाप्पा आहेच म्हणा....न्याय मिळेलच.... 🙏🙏🙏🙏
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4769 in a hash chain of 4,772. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashfab29be668a03d0ea798b100ec6964d7cd81888fb3e1355e497334bd92b92c62
Chain head95786164ae13aafb10993908f2fa942ec728242ca0d7ae4dcb941654a81d0394
The chain verifies end to end as of this page load.


