bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04756
भैरवनाथ तरुण मंडळाचा गणपती” 🚩
1/4
आमच्या भैरवनाथ तरुण मंडळ, पाडेगाव गावठाण येथील श्री गणरायाची आम्ही दरवर्षी भक्तिभावाने स्थापना करतो. गणेशोत्सवाच्या काळात आरती, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद तसेच बालचमू व ग्रामस्थांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक उपक्रम आयोजित केले जातात. सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून आणि सहकार्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 🙏🚩
- Kind
- Aarti
- Place
- Satara
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Suraj Dhaigude
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4766 in a hash chain of 4,767. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2d64262c4dbe43884f2985dae0a5fd338f548fd9fee884321046a95a1194ce24
Chain head91cd63b57f3eff9bab2a8265947402cec94937d164567009a31adb5380ecc87d
The chain verifies end to end as of this page load.


