bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04741
जेजुरी मंदिर देखावा

आम्ही आमच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवामध्ये नवनवीन देखावे सादर करतो... यंदा आम्ही आमच्या घरी श्री मार्तंड भैरव रूपातील श्री गणेश मूर्ती आणली होती ... आणि त्या अनुषंगाने मुर्तीला साजेशी अशी सजावट केली होती... आम्ही श्री खंडेरायांच्या जेजुरी गडाचे स्वरूप आमच्या घरी तयार केले होते... तसेच श्री खंडेरायांचा मुखवटा देखील बनवून लावला होता... त्यामुळे त्या सजावटीला खूप सुंदरता आली.. तसेच भंडारा देखील उधळला होता... सगळ्यांना आम्ही केलेली सजावट आणि बाप्पाची मूर्ती खूप जास्त आवडली... ☺️
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4751 in a hash chain of 4,782. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf2b39d8e20c0aaa61d35cc2868db947bb3bfc4a07094585e9c8f9fc5a8037930
Chain head081d0988e71f3c16ba4e97977a6fb74c404a2cdc240ca5424ac0af7447cc5007
The chain verifies end to end as of this page load.


