bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04736
माझा बाप्पा सर्वांचा विघ्नहर्ता 🙏
गेली 26 वर्ष आमच्याकडे बाप्पाचे आगमन होत आहे.. ज्याच्या शेवटच्या इच्छे खातर आम्ही बाप्पाला आणायला सुरुवात केली तो आमच्यात नसला तरीही गेल्या 26 वर्षातआमच्या बापाकडे ज्यांनी ज्यांनी जे जे मागितले ते ते बाप्पा ने दिले. श्रद्धेने आणि भक्तीने आवर्जून बाप्पाच्या दर्शनाला येतात. हीच आमच्यावर बाप्पाची कृपादृष्टी. बाप्पा माझा विघ्नहर्ता..
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Bharati Sagarnath Bhandari
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4746 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash36d39785c030057c0e3f612fac4f71d0f8506c13160ab2fd9821ce417b884144
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


