bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04714
गुहागरचा राजा

आमचा बाप्पा सिंहासनावर आरूढ आहे. केशरी रंगाचे पितांबर परिधान केलेले आहे. बाप्पाला उकडीचे मोदक खुप प्रिय आहेत. बाप्पा सर्वांचे संकट दूर करतो. गणपती हा सण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे. म्हणून टिळकांनी मंडळाची स्थापना केली. परंतु कोकणात मात्र घरोघरी गणपतीची स्थापना (आरास) केली जाते. म्हणून गणपती हा सण मला खूप खूप आवडतो.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Adorning Dress and Body (Daśana-vasanāṅga-rāga) · Kala 40
- Contributed by
- Sakshi Ketan Bandre
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4724 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf1bc944215a98e63fcaba26eab77b0aabcfc74722561bc7b5359c60c9726219d
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


