bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04700
आमच्या संयुक्त कुटुंबातील पन्नास वर्षापासून चा गणपती

आमच्या संयुक्त कुटुंबातील पन्नास वर्षापासून चा गणपती यंदा अशा रूपात आमच्या घरात विराजमान झाला आहे. बाप्पाच्या गळ्यात पिवळ्या आणि केशरी झेंडूच्या फुलांचे हार असून, मस्तकी नक्षीदार मुकुट सजवला आहे. मागे हिरव्या रंगाच्या पडद्यावर कमळाच्या आकाराचे दिवे आणि दिव्यांच्या माळांचा मंद प्रकाश पसरला आहे. अशा प्रकारे आम्ही यंदा अगदी मनापासून आमच्या बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Chandrapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4710 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3dcf69ea1693c1a17f03832e4ab4f688f182a31169b38b3a3b59a025477e2c22
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


