bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04693
गणपती बाप्पा स्त्रोत
संकष्टनाशन गणपती स्तोत्र (मराठी अनुवाद)साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते |तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते |सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ते अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥ पर्यंतच्या व पुढील ओव्यांमध्ये या स्तोत्राचे पठण करण्याचे महत्त्व व फलश्रुती सांगितली आहे. नारदांनी रचिलेले हे स्तोत्र असून श्रीधराने मराठीत अनुवादित केले आहे. संपूर्ण मराठी व संस्कृत मूळ पाठासाठी संदर्भ पाहावेत.
- Kind
- Tradition
- Place
- Wardha
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- आराध्य अलोक दाऊतखानी.
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4703 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe838debb5c5f2bb137fa20ec35527607ac9997262542d8a4820c404611444466
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


