bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04586
सर्वांचा लाडका गणराया

कांबे गाव हा अनेक जातींनी भरलेल्या समुदायिक गाव आहे तिथे प्रत्येक क्षण मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात परंतु दरवर्षी येणारी गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील तिथे गणपती बसवले जातात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या परंपरेनुसार गणपतीची स्थापना करतो काहींचा गणपती पाच दिवस असतो तर काहींचा गणपती दहा दिवसाचा असतो काहींच्या घरी गौराईचे आगमन होते. पहिल्या दिवशी जेव्हा गणपतीची स्थापना केली जाते तेव्हा गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. आणि पाच ते दहा दिवस विविध प्रकारचे निष्ठांना करून नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवतात संपूर्ण गाव हे पूर्ण भक्ती मे वातावरणात दमलेल्या असतं कोणी भजन करतो कोणी कीर्तन करत तर कोणी गणपतीची गाणी गाणे म्हणत नाच करतो. अनंत चतुर्थी पर्यंत कांबळे गावातील वातावरण हे खूप भक्तिमय असतं तिथे सगळे एकत्र येऊन गणपती मोठ्या उत्साहाने साजरे करतात
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- मु. कांबे, ता. भिवंडी, जि. ठाणे
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4596 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


