bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04579
मसाला शेंगदाणे
फोडणीसाठी कढल्यात 2 -3 चमचे तूप घेणे व गरम होऊ द्यावे, तूप गरम झाल्यावर त्यात जिरे 1 चमचा व थोडा हिंग घालणे व फोडणी तडतडू लागली की त्यात वाटीभर शेंगदाणे घालून थोडे परतून घेणे व त्यात थोडे सुके खोबरे, हिरवे तिखट ,थोडे मीठ, थोडा लिंबू रस घालून परत परतून घेणे व आता गॅस बंद करून कढले खाली उतरवून घेणे. डिश सर्व करताना शेंगदाणे डिश मध्ये घेऊन त्यावर ओल्या नारळाचा चव घालावा ,थोडा लिंबू रस पिळून वर कोथिंबीर घालून डिश सजवून सर्व करा. सोपा सर्वांनाच आवडेल असा पदार्थ आहे नक्की करून बघा
- Kind
- Recipe
- Place
- Pune
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4589 in a hash chain of 4,610. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7cc91c5504a0da8f1cfe21b416fb34c917354feb78e1927f4db5d24902621150
Chain headdbffaeccc69cfa44b1ecb71481f1507ef3e82810abdc1cf0d5bade8cc5425978
The chain verifies end to end as of this page load.


