bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04578
आमच्या घरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा म्हणजेच आमच्या गौराई 🙏

आमच्या घरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा म्हणजेच आमच्या गौराई यावर्षी आमच्या घरात मोठ्या भक्तिभावाने विराजमान झाल्या आहेत. दोन्ही मूर्ती सुंदर साड्या, दागिने आणि सुगंधी फुलांच्या माळांनी नटवलेल्या असून त्यांच्या बाजूला लहान रूपेही मांडली आहेत. वरती रंगीबेरंगी तोरणे, दिव्यांची आरास आणि लटकणाऱ्या छोट्या घंटांनी संपूर्ण आरास सजवली आहे. समोर पितळेच्या समया, विविध फळे, धान्य, फराळ आणि खेळणी मांडून नैवेद्य अर्पण केला आहे. अशा प्रसन्न आणि मांगल्याच्या वातावरणात आम्ही गौराईचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Priyanka Rameshwar ghumare
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4588 in a hash chain of 4,636. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd4bde9fbd1a5f8b9ebf9dc22492a547d20b0940bec9f7a9cabf927976aabd94d
Chain headc678d744e5a26c270549696424eaab85ad6dd31eac3cd162b0881f5c31699ec3
The chain verifies end to end as of this page load.


