bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04570
वाशीचा चिंतामणी
वाशीचा चिंतामणी या मंडळाची स्थापना 1976 रोजी झाली. या वर्षी वाशीच्या चिंतामणी ला 50वर्ष पूर्ण झाल्याने यावर्षी रौप्य महोत्सवी गणेशोत्सव साजरा केला जात आहे . सर्वांची चिंता दूर करणारा गणेश अशी या गणपतीची ओळख आहे. दरवर्षी या गणपतीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने मंडळाने अनेक सार्वजनिक उपक्रम साजरे केले आहेत.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- चंद्रशेखर वक्ते
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4580 in a hash chain of 4,705. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3ce7ff2ce5e5b4d3fbc6027cbae83ef31bc62bd893db91d1021967c8c5a71370
Chain heada1b939b285529ecde1c75680ed2d5f2c1b5a96ff35ab2fb8ee20c34e958604e7
The chain verifies end to end as of this page load.


