bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04538
गणपती बाप्पा

माहिती 🌺 माझा बाप्पा 🌺 माझा बाप्पा म्हणजे श्री गणेश. तो बुद्धी, विद्या आणि सुख-समृद्धी देणारा देव आहे. मला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आणि त्याचे मोठे कान खूप आवडतात. गणेशोत्सवात आम्ही आनंदाने बाप्पाची पूजा करतो आणि त्याच्याकडे सुख-शांतीची प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Composing in the Mind (Mānasī-kāvya-kriyā) · Kala 17
- Contributed by
- मीना फुलपगारे
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4548 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash681ee14e92282eb58b7cbb7637a4c5a0dfc02a9dceb338ca259b679ea2731a26
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


