bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04525
पारंपरिक गणेशोत्सव
दरवर्षी आमच्या मोठ्या घरी पारंपरिक गणेशोत्सव साजरा केला जातो.घरातील तरुण मुले बाप्पासाठी सजावट करतात.बाप्पाचे आगमन गणेश चतुर्थी च्या दिवशी होते.बाप्पाचे धूमधडाक्यात पूजा आरती नैवेद्य दाखवून स्वागत केले जाते..5 दिवसाच्या बाप्पासाठी अनेक पदार्थ बनतात.खूप सारे पाहुणे त्यानिमित्ताने येतात.या दिवसात संपूर्ण कुटुंब परिसरात आंनदी वातावरण असते.
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4535 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha2a3bfd1121e16cf5b6498f42dd644431d5fb435e6dcae22ccdb2ceead374d64
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


