bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04517
माझा बाप्पा माझा सोबती

मी गेल्या पाच वर्षांपासून बाप्पाची स्थापना करते. बाप्पा म्हणजे आमच्या कुटुंबातील एक सोबती वाटतात. त्यांचे येणे म्हणजे माझ्यासाठी सोहळा असतो. मनातील सर्व काही शेअर करण्याचा हक्काचा सोबती म्हणजे माझा बाप्पा. त्याचा आशीर्वाद कायम असावा हीच त्याच्या चरणी प्राथना
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- न. मुं.म. न. पा शाळा क्रमांक १ बेलापू
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4527 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashaca22c323ef0fbc8b026a1704610d4614797950207652e42289a1bd5858b0e90
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


