bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04512
माझा गणपती
सन 1972 माझे वय 17 वर्ष टागोर नगर विक्रोळी मध्ये मुलं मुलांनी ठरवले व नव बाल तरुण मंडळ सुरु केले व प्रथमच टागोर नगर स्लम मधील पोलीस लाईन व समोर सर्व सामान्य रहिवाशी या मधील मिक्स समाज व धर्मीय मिळून गणपती बसवला त्या मुळे एक वेगळेच वातावरण तयार झाले व पुढे अनेक पोलीसांच्या बदल्या झाल्या बरेचजन मोठे झाले वेग वेगळ्या ठिकाणी राहव्यास गेले आता सर्व नवीन पिढी ते सांभाळत आहेत. आज आम्ही त्या ठिकाणी राहत नसलो तरी ती प्रथा चालू आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4522 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1efc1be499e101d89b117daa5e33d886102cadf2066e3198f15ca8accaf2cc7c
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


