bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04502
आमच्या घरातील 50 वर्ष पूर्वी ची परंपरा

दरवर्षी आमच्या घरी गौरी गणपती येतात आणि संपूर्ण परिवार एकत्र येऊन बाप्पा ची सेवा करतात आणि पूर्णपणे मुलांना कथा, परंपरा जपण्याचे मार्गदर्शन करून गणपती बाप्पाचे महत्त्व आणि देवाचे महत्त्व समजून सांगून ते कसे आपल्याला चांगले आहे हे सांगितले जाते आणि आनंदाने मोठ्या उत्साहाने सण साजरा करून घरगुती पदार्थ बनवले जातात तेव्हाच या पुढे ठेवले जातात.
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4512 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf41ebbe089b56a1b095a3e77916746d27fe5f9c2bbc7a5afb30f62316c032c79
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


