bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04500
शिंदे परिवाराचा मंगलमूर्ती
वर्षभर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो, तो क्षण अखेर येतो—आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन! घर सजवताना, आरास करताना आणि बाप्पाची मूर्ती आणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो. बाप्पाच्या आगमनाने घरात भक्ती, उत्साह आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. बाप्पा आमच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, हीच मनापासून प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया !! 🙏 मंगलमूर्ती मोरया !! 🙏
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4510 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha2e6e7da7c724095b9f51311a9e4bc50e1f05361b33942d4f34a359414f2bc6d
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


