bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04487
Kunal Satish Zodge

झोडगे परिवार चे यंदा आपल्या लाडक्या **गणरायाचे हे ११ वे वर्ष** आहे. या निमित्ताने आपण **श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या महाराष्ट्रातील ११ मारुतींची** माहिती जाणून घेणार आहोत तसेच त्या पवित्र स्थळांचे **दर्शन** घेणार आहोत. १७ व्या शतकात समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली. तरुणांमध्ये शारीरिक बल आणि राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश होता.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4497 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd5c3532a05291cfe8761d478eff487b40a75ba487ae034440dedd482213069df
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


