bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04475
बाप्पाची कृपा

गेल्या ७ वर्षांपासून बाप्पा आमच्या घरी विराजमान होत आहेत आम्ही त्यांची मनोभावे पूजा करतो. बाप्पांसाठी त्यांना आवडणारे उकडीचे मोदक करतो खूप सारे लोक आमच्या बाप्पाचे दर्शन करण्यासाठी येतात घरातील वातावरण आनंदमय व भक्तिमय होऊन जाते बाप्पाची ही कृपा आमच्यावर अशीच वर्षानुवर्षे कायम राहू दे हिच बाप्पाकडे विनंती.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4485 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash180b0cd5d08763c651f88b87c37dcade544180ab87d25ca2592daad4fecef24c
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


