bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04465
मोदक
सारण तयार केले: एका कढईत खवलेला ओला नारळ, चिमूटभर मीठ, साखर आणि आवडीनुसार खवा एकत्र केला. हे मिश्रण मंद आचेवर ५ ते १० मिनिटे छान परतून घेतले आणि नंतर गॅस बंद करून सारण थंड होऊ दिले. मोदक वळले: भिजवलेल्या गव्हाच्या कणकेच्या लहान-लहान पुऱ्या लाटून घेतल्या. प्रत्येक पुरीच्या मध्ये तयार केलेले नारळाचे सारण भरले आणि कळ्या पाडून मोदकाचा आकार दिला. मोदक तळले: कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात तयार मोदक मंद आचेवर छान सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतले.
- Kind
- Recipe
- Place
- Raigad
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Mithila
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4475 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5dd8687aaa11ff74a5d05b02cd1f8fef202462af16f0410913c1aa1bd5c39aa9
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


