bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04445
इंगळ्यांचा बाप्पा
गणपती बाप्पा हे हिंदू धर्मातील बुद्धी, समृद्धी आणि विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारे) म्हणून पूजनीय असलेले आराध्य दैवत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. आमच्या घरी हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहात १० दिवस साजरा केला जातो, म्हणजेच अनंत चतुर्थी पर्यंत. दरवर्षी प्रमाणे अनंत चतुर्थी च्या आधी १ दिवस सत्यनारायणाची पूजा घातली जाते. रोज दुपारी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते, तसेच भजन देखील केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4455 in a hash chain of 4,506. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc77000a62e14b1de74184a7b741e93c39aedbedb11b7c76e5198713875fef42a
Chain headb26f34c8e21a35fcf958413c75fa78942c181fdc72d044bc80aac50b4501ec2b
The chain verifies end to end as of this page load.


