bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04437
ग्रामपंचायत मालबिडी सूर्यानगर

आमचा बाप्पा मालबिडी सूर्यानगर येथे विराजमान होतो. गणपती बाप्पा हि बुद्धीची देवता आहे तसेच तो विघ्नहर्ता हि आहे त्यामुळे कुठले कार्य आरंभ करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. त्याशिवाय दरवर्षी हा दैवत महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. त्यालाच आपण गणेशस्तव असे म्हणतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश मूर्तीचीची स्थापना केली जाते मग त्यांचे विधिवत पूजा करून आरती केली जाते आणि गणरायला 21 मोदकांचा नेवेद्य दाखवला जातो. गणेश चतुर्थी हा महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जाणार महत्वाचा सण आहे. आणि गणपती बाप्पा हे शुभकरचे प्रतीक मानले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत आहे त्यामुळे गणेश चतुर्थीच्या धार्मिक तसेच सामाजिक आणि संस्कृति चे महत्व प्राप्त झाले आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4447 in a hash chain of 4,506. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4cf7bfcad293897b0d81c3d00eba7fbc7e439b275d7666f298a7365990d23601
Chain headb26f34c8e21a35fcf958413c75fa78942c181fdc72d044bc80aac50b4501ec2b
The chain verifies end to end as of this page load.


