bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04408
आमच्या घरचा गणपती बाप्पा

माझ्या गावी नेहुली अलिबाग येथे माझ्या वडिलांनी गणपती बाप्पाची पहिल्यांदा साधारण सन 1990 च्या सुमारास प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थी च्या दिवशी केली. दर वर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणून आमच्या घरात त्यांची भक्ती भावने पण प्रतिष्ठा करून गौरी विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाचे भाऊक मनाने विसर्जन केले. मी जरी कामानिमित्त बाहेर असलो तरी माझ्या कुटुंब म्हणजे आई वडील पत्नी तसेच दोन मुले यांनी गणपती सणाच्या दिवसात गणपती बाप्पाची पूर्ण मनोभावणे पूजाच्या आरती तसेच सेवा केली.
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4418 in a hash chain of 4,477. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdab3af2b6e8c9622eb6c77b6bb19e240b900a52ca53b88bcf587660b823cac75
Chain head00451027390ee05e5b808f973d36323b72cfe2fa6219d9612c9114eda46ffcb0
The chain verifies end to end as of this page load.


