bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04400
गणेशोत्सव कोन गाव

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. त्यामागे समाजातील लोकांना एकत्र आणणे आणि सामाजिक जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून (गणेश चतुर्थी) अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे एकूण १० दिवस साजरा केला जातोगणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाच्या मूर्ची प्रतिष्ठापना केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मानले जाते. .गणेशोत्सव हा महाराष्ट्रचा अत्यंत लाडका आणी संस्कृतिकदुष्ट्या महत्वाचा सण आहे. ठाणे जिल्ह्यातील कोन गावात हा सण दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने , उत्साहाने आणी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.गावातील अनेक कुटुंबामध्ये लाडक्या बाप्पाची प्राण प्रतीश्तेने स्थापना केली जाते.या उत्सवातून सांस्कृतिक वारसा , गावातील एकोपा आणी कौटुबिक जिव्हाळा जपला जातो. तसेच गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक दिले जातात . दहा दिवस त्याची मनोभावे पूजा अर्चा केली जाते.१० दिवस भक्तभावाने पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाजत-गाजत मिरवणूक काढून गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4410 in a hash chain of 4,477. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1391765cca59d0db6d520cbae1732cbd97f408d1452fa93ee3bfda4d41dfd46b
Chain head00451027390ee05e5b808f973d36323b72cfe2fa6219d9612c9114eda46ffcb0
The chain verifies end to end as of this page load.


