bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04399
महड गणपती कथा
महडच्या वरदविनायकाची कथा पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी महड परिसरात पुष्पक/भद्रक नावाचे अरण्य होते. या ठिकाणी ऋषी गृत्समद यांनी श्रीगणेशाची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले. गृत्समद ऋषींनी श्रीगणेशाला याच ठिकाणी सदैव वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली. श्रीगणेशाने त्यांना वर दिला. त्यामुळे येथे प्रकट झालेल्या गणेशाला “वरदविनायक” — म्हणजे वरदान देणारा विनायक असे नाव मिळाले, अशी आख्यायिका आहे. �
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- भूमी धनगर
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4409 in a hash chain of 4,461. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash802969d0dd47baf9e9bd6ece0e26ecca6902c33b9f599351d6110cc3cbedd9d3
Chain head847f8b9ec302af48dc38a22e3b77aca117514c54e4d62215367374f597efb197
The chain verifies end to end as of this page load.


