bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04396
बाप्पाच्या आगमनासाठी कार्डबोर्ड साकारलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर देखावा
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 यावर्षी आमच्या घरच्या गणपतीसाठी श्री पद्मनाभस्वामी मंदिराची थीम साकारली आहे. ही सजावट आम्ही स्वतः मेहनत घेऊन cardboard आणि colour, mati, handmade materials वापरून तयार केली आहे. मंदिराचा देखावा सुंदर आणि आकर्षक दिसावा यासाठी प्रत्येक गोष्ट बारकाईने बनवली आहे. दरवर्षी गणपती बाप्पासाठी नवीन आणि सुंदर पर्यावरणपूरक सजावट करण्याचा आमचा प्रयत्न असतो. बाप्पाच्या आशीर्वादाने आमची ही छोटीशी कलाकृती साकार झाली. गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
- Kind
- Story
- Place
- Nandurbar
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4406 in a hash chain of 4,477. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbd8907f76cdd3e1485584dd36ded4015b67b225d62527faa4302ce56d68ca305
Chain head00451027390ee05e5b808f973d36323b72cfe2fa6219d9612c9114eda46ffcb0
The chain verifies end to end as of this page load.


