bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04393
कोशिंबे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव व पंरपरा

गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. हा सण प्रामुख्याने १० ते ११ दिवस चालतो. या दहा दिवसांमध्ये सकाळी व संध्याकाळी बाप्पाची आरती, पूजा आणि भजन केले जाते. गणपती बाप्पाला मोदक आणि विविध प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. या काळात घरे आणि सार्वजनिक मंडप सुंदर फुलांनी व दिव्यांनी सजवले जातात.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4403 in a hash chain of 4,456. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash48ec3748cb9e47052541fa9b9b508471ab5295c5187853026e22a058357322fb
Chain headfa2a0af9e9cb5d0ea55d255d359ee0883d72d86b56c95fcd38acb9e2e899aca3
The chain verifies end to end as of this page load.


