bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04362
बाप्पा, तू घरीच राहशील ना

गेल्या 2 वर्षांपासून घरी बाप्पाची स्थापना करत आहे. पहिल्या वर्षी दीड दिवस यावर्षी 7 दिवस बाप्पा घरी विराजमान होते. यावर्षी बाप्पाला कमी दिवस ठेवावं, असं मनातच येत नव्हतं… वाटत होतं, बाप्पा नेहमी घरीच राहावेत. पण विसर्जन झालं आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले… मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय. बाप्पा, तू घरी येतोस तेव्हा घर भरून जातं… पण तू जातोस तेव्हा मन मात्र रिकामं करून जातोस. पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा… ❤️🙏
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4372 in a hash chain of 4,454. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash77ff1455a19900e36e34404fed8d9194e8f4afb6b175b3d3c89a256861e11374
Chain headc6468b47a00b61cdcd64aff74a7c3b7efac0ec17d6d2e1337688c85f3f33f1ad
The chain verifies end to end as of this page load.


