bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04352
लंके चा बाप्पा 2008

2008 च्या आधी आमच्या कुठल्याच मागच्या पिढीने गणपती बसवला नव्हता. कारण असे कळले की गणपती मूर्ती बसविणे आम्हाला धार्जिन नाही. पणजोबा च्या काळा पासून ही गोष्ट ऐकत आलो होतो. पण मि आणि माझ्या पत्नीने 2008 साला पासून निर्धार केला. आणि गणपती उत्सव साजरा करायचे ठरवले. सुबक 2फूट ची बाप्पाची सुरेख मूर्ती आणून आम्ही नवीन पायंडा पाडला आणि आज 19 वर्षे हा उत्सव आमच्या घरी आनंदाने साजरा होत आहे. आणि इथून पुढे ही पिढ्यान न पिढ्या सुरु राहील. 2008 पासून आमची खूप खूप प्रगती झाली बाप्पाच्या कृपेने. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩🌺🐀🐁
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4362 in a hash chain of 4,383. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash233f9eef2711c88846091f2de6ada47fa7ca71d0bea3ee6da8906aacbcb642b1
Chain heada48935f735e272bdb0a13c9d92f8c8f3434f700dfeb3b5e493b169f468c8da7d
The chain verifies end to end as of this page load.


