bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04337
बाप्पा सर्वोदयचा

आमचा गणेशोत्सव 1975 साली स्थापना झाली. त्यावेळी 4-5 जनानी मिळून ह्या आमच्या गणपती बाप्पा ची मूर्ति बसविली त्या नंतर आज पर्यंत आमच्या गणपती च्या प्रत्येक वर्षी नित्य नियमाने गणपती बाप्पा ची स्थापना पूजा जाते. आमचा गणेशोत्सव आणि त्या नंतर आमच्या मंडळाचे सामजिक/शैक्षणिक उपक्रम हे वर्षभर कार्यरत असतात. जेष्ठ नागरिक उपक्रम / आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणार्यांना कुटुंबाला आणि विद्यार्थ्यांना मंडळ सहकार्य करत असते.
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4347 in a hash chain of 4,348. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash338258d9288be259d04296f7ddb82d6908794b3efa6b6b9ad3819f4c7290cc6b
Chain headfc0a3d110e04e3541a9fe304aaf88d836e8920ae5e3acba074874f2768b0ca67
The chain verifies end to end as of this page load.


