bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04314
आमच्या बाप्पाची आयुधे — AI ने डिझाइन, हातांनी घडवली

यंदा बाप्पाच्या हातातली आयुधं आम्ही स्वतः घडवली — आधी AI ने प्रत्येक आयुधाचं संदर्भ-चित्र काढलं, मग काही चिकणमातीने हाताने घडवली, काही 3D प्रिंट केली, आणि acrylic रंगांनी खरं दगड-धातू वाटावं असं रंगवलं. प्रत्येक आयुधामागे एक छोटा QR आहे — स्कॅन केला की पुराणातली त्याची कथा मराठीत ऐकू येते. एका आयुधाचा आवाज सुरुवातीला खरा, माझ्याच आवाजातला रेकॉर्ड केला होता — पण बाकी १९ आयुधांशी सुसंगत वाटावा म्हणून तोही नंतर मीच AI आवाजात बदलला. जुनी गाईड-वही कपाटातच बंद राहायची; आता तीच माहिती वस्तूच्या जागी, स्कॅन करून, आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत सगळ्यांना ऐकता येते.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Mechanical Devices (Yantra-mātṛkā) · Kala 32
- Contributed by
- Nilesh J
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4324 in a hash chain of 4,348. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb6282aed414a0e550ebb4436b42fcd8fc0774eefc4d7fc740deb9ee27fb3894f
Chain headfc0a3d110e04e3541a9fe304aaf88d836e8920ae5e3acba074874f2768b0ca67
The chain verifies end to end as of this page load.


