bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04286
12 गाव एक गणपती महोत्सव वर्ष 15 वे श्री क्षेत्र ओंकारेश्वर संन्यास आश्रम.

वार्षिक गणपती महोत्सव.. 12 गाव एक गणपती महोत्सव वर्ष 15 वे श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवगाव खवणे ता. मंठा जी. जालना. आरती साठी प्रमुख उपस्थिती - जालना जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अशीमा मित्तल मॅडम तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू व मंठा तहसील च्या तहसीलदार सुमन मोरे मॅडम सोबत ज्यांच्या कुशल कामगिरी आणि विवेक कल्पनेतून सुरू झालेला 12 गाव एक गणपती महोत्सव असे आदरणीय श्री महंत बालक गिरीजी महाराज यांच्या अमृत वाणीतून बाप्पाची आरती संपन्न झाली..
- Kind
- Story
- Place
- Jalna
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4296 in a hash chain of 4,296. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash100d2031897a20f2f6a2a3cd66009b26f10874d923ffc78d0d5301fa29b75a8c
Chain head100d2031897a20f2f6a2a3cd66009b26f10874d923ffc78d0d5301fa29b75a8c
The chain verifies end to end as of this page load.


