bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04271
ग्रामपंचायत रांजणोली

माझ्या रांजणोली गावात परंपरे नुसार सुप्रसिद्ध गाव आहे. आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी होतो. या उत्साहामध्ये लहान थोर महिला पुरुष आनंदाने उत्साहात सहभागी होतात. गणपती मधे भजन कीर्तन हरिपाठ इत्यादी कार्यक्रम आयोजित करतात .आमच्या गावच्या लगत गावतलाव असून मोठ्या भक्ती भावाने सदरच्या तलावामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Singing (Gītam) · Kala 1
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4281 in a hash chain of 4,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash30b5735ffbd2016302ca59f68c161787753277aa295f665254f19a895021706c
Chain head30b5735ffbd2016302ca59f68c161787753277aa295f665254f19a895021706c
The chain verifies end to end as of this page load.


