bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04224
Eco friendly ganpati

🙏🌿 गौरी गणपती २०२६ 🌿🙏 यंदाच्या गौरी गणपतीचे आगमन आमच्या घरी अत्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने झाले. ❤️ सर्वात खास म्हणजे बाप्पाची मूर्ती मी स्वतःच्या हाताने घरी बनवली आहे. 🥰 निसर्गाची काळजी घेत, शाडूच्या मातीपासून Eco-Friendly गणपती साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. 🌱♻️ बाप्पाच्या रूपात माझी मेहनत, श्रद्धा आणि निसर्गाप्रती प्रेम एकत्र आले आहे. परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया आणि बाप्पाचे आशीर्वाद घेऊया. 🙏
- Kind
- Story
- Place
- Panchagani, Satara
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4234 in a hash chain of 4,234. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash98c8cda3aae81152a869d0ef62ce2e69c759998942314ea9ae24e9a2abab930e
Chain head98c8cda3aae81152a869d0ef62ce2e69c759998942314ea9ae24e9a2abab930e
The chain verifies end to end as of this page load.


