bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04189
Ganpati katha
गणपतीचे चार प्रमुख अवतार (युगानुसार): १. महोत्कट विनायक (कृतयुग): कश्यप आणि अदितीच्या पोटी जन्म घेऊन देवाने राक्षसांचा वध केला. २. मयूरेश्वर (त्रेतायुग): मयुरावर स्वार होऊन सिंधू राक्षसाचा पराभव केला. ३. गजानन (द्वापारयुग): सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी हा अवतार घेतला. ४. धुम्रकेतू (कलियुग): अर्धमाचा नाश करण्यासाठी कलियुगात हा अवतार होईल असे मानले जाते.
- Kind
- Story
- Place
- Wardha
- Art
- Reading Aloud (Pustaka-vācana) · Kala 13
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4196 in a hash chain of 4,203. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7f53ce1b7cf2c27b11f53a636c9bc78c7ebda5a0024de4883d835d32737a6ed5
Chain head9d0117878b51ec2deecb1b01188737e26458e956f9ce9450d15ddf83f5d9f611
The chain verifies end to end as of this page load.


