bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04188
5

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. गडावरील इतर ठिकाणे कालीकुंड सूर्यकुंड जलगुंफा शिवतीर्थ शितकडा गणपती मंदिर गुरुदेव आश्रम
- Kind
- Story
- Place
- वणी, नाशिक
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4200 in a hash chain of 4,204. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash64c64b8a2ac849b555683a7e7775d680eb228a1d99b1c8bfba9c5a29edd27fec
Chain head9373e580e4afb2b1919c4b55b33900027bc66c5ac9ad49e9021a660062251275
The chain verifies end to end as of this page load.


